1. ऑर्डर किमान 1-2 दिवस आधी द्यावी.
2. आधी पेमेंट (Payment) करावी, मगच आपली आर्डर / एडिटिंग सुरु करण्यात येईल.
3. एकदा दिलेली डिझाईन मध्ये बदल केले जाणार नाहीत जर, एडिटर्स कडून काही चूक झाली असली तरच डिझाईन मध्ये बदल केला जाईल. (Design Changes/Adding Charges Approx. ₹50 or Above)
4. जर आपल्याला डिझाईन अर्जेंट / कमी वेळात हवी असेल तर एक्स्ट्रा चार्जेस (extra charges) लागतील. (Approx. ₹50 or Above)
5. एडिटिंगसाठी देणारा फोटो हा चांगल्या क्वालिटीचा असावा.
6. मंथली पॅकेज आर्डर देताणाच आपल्या पोस्टर/पोस्ट चा प्रकार (poster/post category) ठरवून सांगावे.
7. आम्ही तयार केलेले काही डिझाईन्स / पोस्टर्स आपण www.KingAjEdits.ml (वेबसाइटवर क्लिक करा) वेबसाइटवर पाहु शकता.


0 Comments